अल्पवयीन भाऊ -बहिणीवर लैंगिक अत्याचार; प्रेयसी आणि प्रियकराचा प्रताप...
अल्पवयीन भाऊ -बहिणीवर लैंगिक अत्याचार; प्रेयसी आणि प्रियकराचा प्रताप... Saam Tv
मुंबई/पुणे

अल्पवयीन भाऊ -बहिणीवर लैंगिक अत्याचार; प्रेयसी आणि प्रियकराचा प्रताप...

प्रदीप भणगे

कल्याणमध्ये एक धक्कादायक विकृत प्रकार समोर आला आहे. एका 23 तरुणीने 14 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला तर या तरुणीच्या प्रियकराने या पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारी तरुणी त्याचीच नातेवाईक आहे. या प्रकरणी विकृत तरुण व तरुणी विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हे देखील पहा -

कल्याण पूर्व परिसरात हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भाऊ बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा स्तब्ध झाले. ही विकृत तरुणी पिडीत अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. आरोपी तरुणी इथेच थांबली नाही तर तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. या दोघांची विकृती वाढत होती.अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT