डॉक्टरांना देवाचा दर्जा; मात्र, रुग्णांची लूट करू नये : कृष्णप्रकाश दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Maval : डॉक्टरांना देवाचा दर्जा; मात्र, रुग्णांची लूट करू नये : कृष्णप्रकाश

आधार मेड आयकॉनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते झाले.

दिलीप कांबळे

मावळ : मावळातील रुग्णांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुरविणारे आधार मेड आयकॉनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते झाले. नव्याने झालेल्या या डायग्नोस्टिक सेंटरचा फायदा मावळ मधील लोणावळा, कामशेत, मळवली, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे आणि देहूरोड येथील रुग्णांना मिळणार आहे.

हे देखील पहा :

यापूर्वी गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना पुणे किंवा पिंपरी चिंचवड ला जावे लागायचे. आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून या सेंटर चे उदघाटन झाल्याने खऱ्या अर्थाने रुगांच्या नातेवाईकांना ही मोठा आधार मिळाला आहे.

दरम्यान, हॉस्पिटल चालवताना रुग्णालयाने रूग्णांची खरी मनोभावे सेवा करावी, डॉक्टर ला देवाचा दर्जा असतो. मात्र, या मंडळींनी रुग्णांची कोणतीही लूट न करता प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करावा, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डॉक्टरांचे कान टोचत केले व्यक्त केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

SCROLL FOR NEXT