मुंबई/पुणे

लालबाग: इमारतीला भीषण आग; 19 व्या मजल्यावरुन पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; पाहा Video

लालबागच्या वन अविघ्न पार्क येथे इमारतीला भिषण आग लागली आहे. ही आग अत्यंत भीषण आहे.

सुरज सावंत

मुंबई: लालबागच्या वन अविघ्न पार्क येथे इमारतीला भिषण आग लागली आहे. ही आग अत्यंत भीषण आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य आणि आग विझवण्याचे प्रसत्न सुरु आहे. 25 व्या मजल्यापर्यंत आग पोहोचली असल्याची प्राथमिक माहिती आहे. 19 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आणि जवळपास ५ मजले आगीने व्यापले आहेत. ही संपुर्ण इमारत 60 मजली आहे. आग विझवण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्न करत आहेत. ही आग मध्यभागी लागल्यामुळे वरच्या आणि खालच्या मजल्यावर ही आग पसण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या आहेत त्याचबरोबर आमदार अजय चौधरी आणि स्थानीक नगरसेवक घटनास्थळी पोहोचले आहेत. 19 व्या मजल्यावरुन एक व्यक्ती खाली पडली होती त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असं त्या व्यक्तीचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT