भिमाशंकरला 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर साकारला राष्ट्रध्यज Saam Tv
मुंबई/पुणे

भिमाशंकरला 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर साकारला राष्ट्रध्यज

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर ला आज 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर विविध रंगाच्या फुलांमध्ये राष्ट्रध्यज साकारण्यात आला.

रोहिदास गाडगे

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर ला आज 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवलिंगावर विविध रंगाच्या फुलांमध्ये राष्ट्रध्यज साकारण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शिवलिंगावर राष्ट्रध्वज साकारण्यात आल्याची भावना पुजारी आणि गुरव वर्गातुन व्यक्त करण्यात आली.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला श्रावण महिन्याचा उत्सव सुरु आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र श्रावण मासातील धार्मिक परंपरेचे जतन करत महाभिषेक, पुजा करत हा उत्सव सुरु आहे.

आज देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत असताना दुपारच्या महापुजेनंतर भिमाशंकरला मुख्य शिवलिंगावर राष्ट्रध्वज साकारण्यात आले. शिवलिंगात शंकर आणि पार्वती असे दोघेही मुख्य शिवलिंगात असल्याने आज या शिवलिंगावर साकारलेले राष्ट्रध्वजाचे रुपच बदलुन गेल आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिमाशंकरला श्रावण मास भाविकांविना होत आहे दर वर्षी लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकरला हजेरी लावतात मात्र यंदा कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोक्यामुळे धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे मात्र श्रावण मास उत्साहात साजरा व्हावा यासाठी भिमाशंकर ला गुरुवांनी एकत्र येऊन शिवलिंगावर राष्ट्रध्यज साकारला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT