Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : राजगडावर फिरायला गेलेल्या भिंवडीतील ३३ वर्षीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Rajgad Fort News : अजय मोहनन कल्लामपारा वय ३३ वर्ष असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण पर्यटकांच्या पाय पर्यटनस्थळी वळले आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातही पर्यटकांचा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र आज पहाटे पुण्यातील राजगड किल्ल्यावर दुर्दैवी घटना घडली आहे.

किल्ले राजगडावर भिवंडीतील पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या टाक्यात पडून तरुण पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

अजय मोहनन कल्लामपारा वय ३३ वर्ष असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. अजय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीत काम करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT