Pune gang rape: 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune gang rape: 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

गोठ्यात गुरे- ढोर बांधायला गेलेल्या महिलेवर दोन नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केले आहेत

गोपाळ मोटघरे

भोर : गोठ्यात गुरे- ढोर बांधायला गेलेल्या महिलेवर दोन नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केले आहेत. भोर तालुक्यातील भांबवडे या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणात एका 29 वर्षीय शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी हनुमंत दिनकर कापरे, अनिल शंकर वाडकर, महेश नामदेव सोनवणे या तीन आरोपी विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरं- ढोरं बांधत असताना त्या ठिकाणी आरोपी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे अनाधिकाराने दाखल झाले.

त्यानंतर गोठ्याच्यादाराची कडी लावून, आरोपी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे यांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान ही घटना घडली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग करणाऱ्या तिन्ही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

Restaurant style sambar masala: घरच्या घरी कसा बनवाल साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार मसाला

Stampede Safety Tips : चेंगराचेंगरी झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी?

SCROLL FOR NEXT