washim zilla parishad fixed timings for gramsevak and gramvikas adhikari  saam tv
महाराष्ट्र

Zilla Parishad : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित, अन्यथा कारवाई हाेणार

Washim News : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई हाेऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे वाशिम जिल्हा परिषदेने आवाहन केले आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim Zilla Parishad News :

वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजात सुसूत्रता आणणे आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवक (gramsevak), ग्रामविकास अधिकाऱ्यांचे (gramvikas adhikari) कार्यालयीन वेळापत्रक नुकतेच निश्चित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी काटेकाेरपणे करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबतचे वेळापत्रक जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी आखून दिले आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Maharashtra News)

याबराेबरच मंगळवार, गुरुवार आढावा बैठक घेतली जाणार आहे. या वेळापत्रकानुसार हजर न राहणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे असे जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींना कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT