dead body Saam TV
महाराष्ट्र

Bhandara: वाहनाच्या धडकेत बारव्याचा युवक ठार

या अपघाताचा पुढील तपास सूरू आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत (accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर- साकोली या मुख्य मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात घडली आहे. आज (रविवार) सकाळी समीर सर्जेरा कावळे (वय 25) याचा मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली. (bahandara latest marathi news)

समीर हा लाखांदूर येथील गुरुनानक कपडा शोरुममध्ये कामास होता. तो रात्री नऊ वाजता आपले काम आटपुन बारवा येथे स्वगावी (एम.एच 36 पी1806) या दुचाकीवरुन परत जात असताना दांडेगाव जंगल परिसरात अज्ञात वाहनाने (vehicle) त्यास धडक दिली.

यामुळे समीर याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती सकाळी नागरीकांना लक्षात येताच घटनेची माहिती दिघोरि मोठी पोलिसांना (police) देण्यात आली आहे. घटनास्थळी दिघोरि मोठी पोलिस दाखल होऊन त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT