Satara Crime News in Marathi, Khatav Latest Marathi News Saam TV
महाराष्ट्र

खटाव तालुक्यात युवकाचा खून; पाेलीसांनी २ महिलांसह चाैघांना घेतले ताब्यात

औंध पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील खटाव (khatav) तालुक्यातील वडी या गावात एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास घरगुती वादातुन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. औंध पोलिसांनी (aundh police) चार जणांना ताब्यात घेतले असून एकाचा शाेध सुरु आहे. (Khatav Latest Marathi News)

वडी गावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घरगुती वादाचे मारामारीत रूपांतर झाले. या मारामारीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच औंध पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले आहे. एकाचा शाेध पाेलिस करीत आहेत.

पाेलीसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन महिलांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान श्वानपथकासह गुन्हे अन्वेषणचे पथक (crime branch) रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु असल्याचे सांगितले.

Edited Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT