Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News: नागपंचमीनिमित्त पुजा करायला गेलेल्या युवकासोबत दुर्दैवी घटना; नदीत उतरताच झाला घात

Yavatmal News नागपंचमी निमित्य पुजा करायला गेलेल्या युवकासोबत दुर्दैवी घटना; नदीत उतरताच झाला घात

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असून योगायोगाने आजच नागपंचमी (Nagpanchami) आहे. यामुळे देवदर्शन, नाग पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. अशाच प्रकारे नागपंचमी निमित्ताने पूजा करण्यासाठी (Yavatmal) गेलेला युवक नदीत उतरला व घाट झाला. (Live Marathi News)

यवतमाळच्या बोरगांव पुंजी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. योगेश सुभाष राठोड (वय १८) असे नदीच्या पाण्यात वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे. ग्रामीण भागात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. त्यानिमित्त योगेश राठोड हा तरूण पुजा करण्यासाठी गेला होता. परंतु पूजा करण्यापूर्वी नदीत आंघोळीसाठी तो उतरला असता वाहुन गेला आहे. 

शोधकार्य सुरु पुजा करण्याआधी नदीत आंघोळी करिता उतरलाय मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याने मोठी खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Incense: धूप लावण्याचे फायदे कोणते?

युरिक एसिडवर रामबाण उपाय ठरेल 'ही' चटणी, झटपट बनवा

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Fact Check: सरकार मुलींना खरंच देणार २ लाख रुपये? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Raju Shetty : वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; राजू शेट्टी यांची मागणी

SCROLL FOR NEXT