Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : बस चालकाला मारहाण; बसला धडक दिल्यानंतर झाला वाद

Yavatmal News : घाटंगी येथून यवतमाळकडे राज्य परिवहन महामंडळाची बस मार्गस्थ झाली. दरम्यान नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने घाटंजी बायपासजवळील वळण रस्त्यावर बसला जोरदार धडक दिली.

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या दिशेने जात असलेल्या बसला एका वाहनाने धडक दिली. यानंतर वाद निर्माण झाला. या (Yavatmal) वादात खाजगी वाहन चालकांकडून बस चालकाला मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी बस चालकाने थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. (Maharashtra News)

घाटंगी येथून यवतमाळकडे राज्य परिवहन महामंडळाची बस (MSRTC Bus) मार्गस्थ झाली. दरम्यान नागपूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने घाटंजी बायपासजवळील वळण रस्त्यावर बसला जोरदार धडक दिली. यामुळे बस चालक व वाहन चालक यांच्यात वाद निर्माण झाला. या वादा दरम्यान खासगी वाहन चालकाने कमरेचा पट्टा काढून बस चालकाला मारहाण केली. या सर्व प्रकारचा व्हिडीओ एका प्रवाशाने काढला असून तो व्हायरल झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बस चालक थेट पोलिसात 

यवतमाळ आगारातील ज्ञानेश्वर जाधव असे मारहाण झालेल्या बस चालकाचे नाव आहे. बेदम मारहाण होत असताना जीव वाचवण्यासाठी बस चालकाने अवधूतवाडी पोलिस (Police) ठाण्यात धाव घेतली. यानंतर येथे तक्रार दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! छातीवर बसून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला; बॉयफ्रेंडचं कृत्य, बायको निर्दयतेने बघत राहिली

Heart Attack: अपुऱ्या झोपेमुळे ४५% लोकांना हार्ट अटॅक; कोणत्या वयोगटाला धोका जास्त? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : ठाकरे गटाच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्याला परवानगी

Apple AirPods Pro 3: इंग्रजी असो की Chinese फटाफट द्याल उत्तरं; भाषेच्या ज्ञानासह देईल Health अपडेट, धमाल आहे अ‍ॅपलचे AirPods

Shivani Rangole: असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान, शिवानी रांगोळेचं मनमोहक सौंदर्य

SCROLL FOR NEXT