पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरु; ११ केंद्रांवर ४००० पेक्षा अधिक परीक्षार्थी... दिनू गावित
महाराष्ट्र

पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरु; ११ केंद्रांवर ४००० पेक्षा अधिक परीक्षार्थी...

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 2019 पोलीस भरती प्रक्रिया 25 जागांसाठी सुरू असून आज नंदुरबार शहरातील 11 केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येत आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील 2019 सालापासून कोरोनामूळे पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 2019 पोलीस भरती प्रक्रिया 25 जागांसाठी सुरू असून आज नंदुरबार शहरातील 11 केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. या लेखी परीक्षेसाठी जवळपास 4 हजार 656 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (Written examination for police recruitment begins; More than 4000 candidates at 11 centers)

हे देखील पहा -

आज प्रत्यक्ष 11 केंद्रांवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. अकरा ते साडे बारा दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांद्वारे प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी केली जात आहे. यावेळी परिक्षा केंद्राबाहेर पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT