Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: रक्ताने माखलेला चिमुकला घराबाहेर पडताच शेजा-यांना बसला धक्का

दिपक क्षीरसागर

लातुर : येथील हॉटेल ग्रँडच्या पाठीमागील बाजूस असणा-या अवंती नगर येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली. याची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी पाेहचले. पाेलिसांनी (police) तपासाची चक्रे वेगाने फिरवली. (latur latest crime news)

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : गत ३ वर्षापुर्वी रेश्मा अब्दुल्ला शेख यांचा विवेकानंद चौक परिसरात वास्तव्यास असणा-या एका युवतीबराेबर विवाह (marriage) झाला होता. त्यांना २ वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान दाेघांत सातत्याने वाद हाेत असत. त्यामुळे संबंधित महिलेने (women) माहेरी राहणे पसंत केले. (latur latest marathi news)

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी संबंधित महिलेचा खून झाला. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. तिचा मूलगा रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या आईला हाका मारत हाेता. अखेरीस रक्ताने भरलेला मूलगा घरा बाहेर पडला आणि परिसरातील लाेकांना धक्का बसला. त्यानंतर लाेकांनी तातडीने पाेलिसांना (latur police) माहिती दिली. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. (latur news)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT