ujani dam saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam News: प्रतीक्षा संपली! सोलापूरकरांना उजनीचे पाणी मिळणार, शेतीसाठी...

उजनीतून भीमा नदीत सुमारे 5.50 टीएमसी इतके पाणी साेडले जाणार आहे.

भारत नागणे

Pandharpur News :

सोलापूर शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दरम्यान उजनीतून पाणी साेडण्याचा निर्णय झाल्याने साेलापूरकरांना (water will release from ujani dam to solapur in december) दिलासा मिळणार आहे. (Maharashtra News)

येत्या 15 ते 20 डिसेंबर या कालावधीत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. उजनीतून भीमा नदीत साेडले जाणारे पाणी हे सुमारे 5.50 टीएमसी इतकी असल्याची माहिती देण्यात आली.

यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान कालवा सल्लागार समितीच्या बैठकी नंतर शेतीसाठीच्या पाण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT