wardha to mumbai nistha yatra to support uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Wardha To Mumbai Nishtha Yatra: उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धा ते मुंबई निष्ठा यात्रा : निहाल पांडे

वर्धा ते मुंबई असे 864 किलोमीटरचे अंतर कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचेल असे पांडे यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

माजी मुख्यमंत्री उबाठा शिवसेनेचा बुलुंद आवाज उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक वर्धा ते मुंबई (wardha to mumbai) निष्ठा यात्रा (nishtha yatra) काढणार आहेत. या यात्रेला शनिवारी (ता. 23) प्रारंभ हाेईल अशी माहिती निहाल पांडे (nihal pande) (संस्थापक, अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज संघटना) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Maharashtra News)

ही निष्ठा यात्रा युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात येत्या शनिवारी (ता. 23) वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघेल. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी होणार आहेत.

वर्धा ते मुंबई 864 किलोमीटर अंतर कापत 9 दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या यावर लक्ष वेधले जाणार असल्याचे पांडे यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चेला जोर

Sangli Accident: हिट अँण्ड रनचा थरार; मद्यधुंद कार चालकाने १४ ते १५ जणांना उडवलं

SCROLL FOR NEXT