Wardha News Saam Digital
महाराष्ट्र

Wardha News : नवीन डीजेची चेकिंग बेतली जीवावर; हाय होल्टेज विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Wardha News Update : Mira-Bhayandar News : मुसळधार पाऊस, वादळ, खवळलेला समुद्र; खलाशांना घेऊन गेलेल्या 'गॉडवील'चा खोल समुद्रात पंखा तुटला अन्... पाहा थरारक VIDEO

Sandeep Gawade

नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी मुख्यवाहीनी वरून थेट विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न केला, पण जोराचा विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सालोड (हिरापूर) येथे रात्रीला घडली असून, रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.सूरज चिंदूजी बावणे (२७), सेजल किशोर बावणे (१३, दोन्ही रा. सालोड (हिरापूर), अशी मृतांची नावे आहेत.

नवीन डीजे व धमाल पार्टी तयार केली असून, आता सोमवारी जन्माष्टमी असल्याने त्याची ऑर्डर होती. त्यामुळे नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली. याकरिता विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना जबर धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले. सकाळी घरच्यांच्या लक्षात आल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT