Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : कारंजात चार दुकानांना आग; टीव्ही, मोबाईलसह साहित्याचा कोळसा

Wardha News : मोबाईल शॉपी दुकानात टीव्ही, एलसीडी, होम थिएटर, मोबाईल यासह मोबाईलचे साहित्य जळून खाक झाले आहे. इतर बाजूच्या दुकानातील साहित्य देखील जळाले

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्ध्यातील कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास चार दुकानांना अचानक आग लागली. या आगीत (Fire) दुकानातील टीव्ही, मोबाईल, एलसीडी यासह बरेचसे साहित्य जळून साधारण १० ते २० लाखाचे (Wardha) नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (Breaking Marathi News)

कारंजा येथील मुख्य रस्त्यावरील (Mobile) मोबाईल शॉपी, पान टपरी, पेढ्याचे दुकान, पत्रावळीच्या दुकानात पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण आद्यपर्यंत समजू शकले नाही. मोबाईल शॉपी दुकानात टीव्ही, एलसीडी, होम थिएटर, मोबाईल यासह मोबाईलचे साहित्य जळून खाक झाले आहे. इतर बाजूच्या दुकानातील साहित्य देखील जळाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानात आग लागल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या दुकान धारकांनी स्वतःच्या दुकानातून साहित्य बाहेर काढले. आग विझवण्यासाठी आष्टीनगर पंचायतचे (Fire Brigade) अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. तसेच खाजगी पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांची मोठी गर्दी आग विझवण्यासाठी नागरिकांकडून मदत कार्य केल्याने आज सुद्धा नियंत्रणात आली. परंतु या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT