Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी करणार बेमुदत कामबंद; मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Wardha News : महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध सतरा मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्यावतीने आज वर्धेत महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध (Wardha) मागण्यासाठी निदर्शने केली. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. शिवाय बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. (Breaking Marathi News)

महावितरणच्या (Mahavitaran) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध सतरा मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आपल्या मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बेसिक मानधनात ३० टक्के पगारवाढ, वयाच्या ५८ वर्षापर्यंत शास्वत रोजगाराची हमी. यासह विविध मागण्या करण्यात (MSEDCL) आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ मार्चपासून बेमुदत कामबंद 

जिल्हाधिकारी यांना देण्यात निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास २१ फेब्रुवारीला एक दिवसीय धरणे आंदोलन, दोन दिवसीय काम बंद आंदोलन केले जाईल. तरी देखील मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासुन बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT