Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: विहीरीच्या मागणीसाठी नदी पात्रात उतरून आंदोलन

विहीरीच्या मागणीसाठी नदी पात्रात उतरून आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलसूरा येथे नागरिकांनी पाण्यासाठी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तातडीने फिल्टर द्यावे, तसेच नवीन विहीर निर्माण करावी; या मागणीसाठी (Wardha) हे आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

सेलसुरा (Wardha News) येथे नदी काठावर पाणी पुरवठ्याची विहीर आहे. पावसाळ्यात (Rain) नदीला पूर आल्याने विहिरीच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे नदीतील गढूळ पाणी विहिरीत आणि तेच पाणी जलकुंभात जाते. त्याचा पुरवठा गावात होतो. गावात अशा पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.

विहिरीवर हवे फिल्‍टर

नदी काठावर असलेल्‍या विहिरीवर तातडीने फिल्टर बसवावे. ज्‍यामुळे गावात शुद्ध पाणी पुरवठा होईल. शिवाय नवीन विहीर निर्माण करावी; या मागणीसाठी गावकऱ्यांनी नदी पात्रात उतरून आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT