barsu refinery project, ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri News : 'आंदाेलनात खारघरची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यावी' (पाहा व्हिडिओ)

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेसाठी सरकारने पुन्हा हालचाली सुरु केल्यात.

अमोल कलये

Barsu Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीच्या (barsu refinery) विराेधात संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या रिफायनरीसाठी अधिकारी सर्व्हेसाठी येणार असल्याची माहिती रिफायनरी संघर्ष समितीला मिळाली. बारसू रिफायनरीच्या सर्व्हेला (barsu refinery survey) रिफायनरी विराेधी संघर्ष समितीचा (barsu refinery virodhi sangharsh samiti) विराेध आहे. या सर्व्हेला अधिकारी आल्यास ग्रामस्थ तीव्र आंदाेलन छेडतील असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. (Maharashtra News)

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावीत बारसू रिफायनरी विरोधात रिफायनरी विरोधक पुन्हा आक्रमक होणार आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेसाठी सरकारने पुन्हा हालचाली सुरु केल्यात. त्यामुळे सर्व्हेसाठी सरकारी कर्मचारी आले तर आंदोलन केलं जाईल. मात्र आंदोलन करताना खारघरची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्या अशी विनंती रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने केली आहे.

रिफायनरी विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष अमाेल भाेळे म्हणाले हे आंदाेलन छेडत असताना ग्रामस्थांचे बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकमंत्री उदय सामंत (uday samant) आणि प्रशासनाची असेल. शेतक-यांना आंदाेलन करु नये असे वाटत असेल तर तातडीने सर्व्हे थांबवावा असे आवाहन समितीने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT