Solapur Crime News, Solapur saam tv
महाराष्ट्र

Video Game Center मध्ये युवकाला भोसकले, आसरा चाैकातील राड्याप्रकरणी एकास अटक

या घटनेनंतर पाेलिसांनी तातडीने संशयिताचा शाेध घेतला.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : साेलापूर (solapur) शहरात भरदिवसा झालेल्या युवकाच्या (youth) खून प्रकरणी पाेलिसांनी (solapur police) एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे आसरा चाैकात (asara chowk solapur) एकच खळबळ उडाली हाेती. (Breaking Marathi News)

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी आसरा चौकातील एका इमारतीच्या गाळ्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास अजित कोलार याच्याशी एकाचा वाद झाला. हा वादा इतका विकाेपाला गेला की अजित याच्यावर दुस-याने चाकूचे सपासप वार केले.

यामुळे अजितला जागेवरच बेशुद्ध पडला. त्याच्या शरिरातून माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला रक्तबंबळ अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेतील एका संशयितास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित संशयित हा अल्पवयीन असल्याची माहिती साेलापूरातील विजापूरनाका पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT