vengurla hapus amba in vashi apmc market saam tv
महाराष्ट्र

APMC Market Vashi : 'वेंगुर्ले हापूस' मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल : आंबा बागायतदारांना विश्वास

सिंधुदुर्गच्या आंब्याला वाशी मार्केटमध्ये मागणी राहील.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वडखोल येथील आंबा बागायतदार शिवप्रसाद केरकर यांच्या बागेतील सहा डझनी दोन हापूस आंबा पेट्या आज (शनिवार) वाशी मार्केट (vashi market) मध्ये रवाना झाल्या. वेंगुर्ले हापूस' मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास आंबा बागायतदारांनी व्यक्त केला. (Maharashtra News)

केरकर हे प्रगतशील शेतकरी असून त्यांची हापूस आंबा कलमांची मोठी बाग आहे. दरवर्षी ते चांगल्या दर्जाचा हापूस वाशी मार्केटला पाठवत असतात. त्यातून त्यांना चांगला नफा होतो. नफ्यापेक्षा मुंबईकर आंब्याला पसंती देतात याचा आनंद आम्हांला जास्त असल्याचे केरकर सांगतात.

केरकर यांनी आज सहा डझनाच्या दोन हापूस आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला पाठविल्या आहेत. या आंब्याला चांगला दर मिळेल अशी आशा केरकरांना आहे. दरम्यान वाशी मार्केट येथे सध्या दरराेज काेकणातून आंबे रवाना हाेताहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

Pune : हृदयद्रावक! आईचा हार्टअटॅकने मृत्यू, २४ तासाच्या आत मुलाने संपवलं जीवन

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT