veej kantrati kamgaar sanghatana strike in buldhana saam tv
महाराष्ट्र

MSEDCL Contractual Workers Strike : वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना मागण्यांवर ठाम, बेमुदत काम बंद आंदाेलन सुरुच ठेवणार

Buldhana News : वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने आगामी काळात वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय जाधव

Buldhana :

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात बुलढाणा येथे महावितरण, महानिर्मिती तसेच महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संपावर (veej kantrati kamgaar sanghatana strike in buldhana) गेले आहेत. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा आंदाेलकांनी दिला. (Maharashtra News)

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घ्यावे, वीज कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित पदभरती करू नये आदी मागण्यासांठी हे आंदाेलन असल्याची माहिती संपावर गेलेल्या कंत्राटी कर्मचारी यांनी दिली.

दरम्यान महावितरण,महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने अद्याप तरी सेवा विस्ळकीत झालेली नाही. परंतु आगामी काळात वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने आगामी काळात वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT