aditya thackeray, varun sardesai, abdul sattar saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena : 'आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच'

वरूण सरदेसाई यांनी आमदार बच्चू कडूंचे मानले आभार.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Shiv Sena : आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे. ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही. मदत मिळावी यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करीत आहेत. खरंतर वैयक्तिक टीका टिपणी करणे हे महाराष्ट्रच्या संस्कृतीला धरून नाही असे मत उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमरावती येथे व्यक्त केले. (Aditya Thackeray Latest Marathi News)

अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी केल्याचे माध्यमांनी सत्तार यांचे शुक्रवार लक्ष वेधले हाेते. त्यावर सत्तार यांनी काेण ताे छाेटा पप्पू असे म्हटलं. यावेळी सत्तार यांनी छाेटा पप्पू काही ही बाेलू शकताे. आम्ही शेतक-यांसाठी कार्य करीत आहाेत. अऩेक वर्ष मी शेतक-यांसाठी काम करीत आहे असे आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हटलं हाेते. (Breaking Marathi News)

दरम्यान आज अमरावती येथे उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे असे म्हटलं. सरदेसाई म्हणाले ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही. शेतक-यांना मदत मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे झटत आहेत. (Maharashtra News)

शेतक-यांना मदत करण्यापेक्षा काही जण वैयक्तिक टीका टिपणी करीत आहेत. हे महाराष्ट्रच्या (maharashtra) संस्कृतीला धरून नाही असेही सरदेसाईंनी नमुद केले. दरम्यान आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मनात काय आहे हे बोलले आहेत, म्हणून त्यांच अभिनंदन केलं पाहिजे असा टोला सरदेसाई (varun sardesai) यांनी लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT