Valmik Karad, main accused in Beed murder case, now under SIT radar after fresh claims of 25 killings emerge Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराडनं केले 25 खून, कराडनं केली 14 वर्षांच्या मुलाची हत्या

Valmik Karad Trail of Blood: वाल्मिक कराडचा नवा कारनामा आता समोर आलाय. माजी अधिकाऱ्यानं कराडच्या क्रूरतेबद्दल मोठा दावा केलाय... वाल्मिक कराडनं नेमकं असं काय केलं?

Omkar Sonawane

बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या क्रूरतेची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरु झालीय. कारण याचं वाल्मिक कराडनं आतापर्यंत 25 खून केल्याचा खळबळजनक दावा माजी पीएसआय रणजित कासलेनं केलाय...

दरम्यान आमदार सुरेश धसांच्या मागणीनंतर वाल्मिक कराडनं केलेल्या खूनांसंदर्भात एकत्रित एसआयटी स्थापन करण्यात आलीय. यापूर्वी बीडमध्ये DYSP राहिलेले आणि अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक असणाऱ्या पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आलीय. त्यामुळे कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आता वाल्मिक कराडभोवतीचा फास आणखी आवळला जाणार का? वाल्मिक कराडमुळे कुणाच्या अडचणी वाढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT