Valentine Day : अश्लील चाळे कराल तर खबरदार; बजरंग दल आक्रमक! SaamTvNews
महाराष्ट्र

Valentine Day : अश्लील चाळे कराल तर खबरदार; बजरंग दल आक्रमक!

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या फुटाळा चौकात विश्व हिंदु परिषद (Vishva Hindu Parishad) आणि बजरंग दलच्या वतीने व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) चा विरोध करण्यासाठी व्हेलेंटाईन डे च्या एक दिवसापूर्वीच आंदोलन करत शहरातील उद्यान आणि गार्डन मध्ये अश्लीलता पसर्वाणाऱ्या युवा युवतींना इशारा देत विरोध केला आहे. (Bajrang Dal's Protest Against Valentine Day)

हे देखील पाहा :

आमचा व्हॅलेंटाईन डेला विरोध नाही पण सार्वजनिक स्थळी अशा पद्धतीने युवक युवती अश्लीलता पसरवत असतील तर त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या (Bajrang Dal) वतीने फुटाळा चौकात आंदोलन करून देण्यात आला.

यावेळी प्रेमाचा संदेश म्हणून दिले जाणारे टेडी हार्ट शेपचे आणि टेडी बिअर जाळून निषेध केला. यात व्हॅलेन्टाईन दिवशी जर गार्डनमध्ये युवक युवती अश्लील प्रकार करतांना दिसल्यास ज्या पद्धतीचे कृत्य ते करतांना दिसतील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ असाही इशारा दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT