unseasonal rain hits akola saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain Hits Akola: अकाेल्यात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस, आंब्यासह भाजीपाल्याचे नुकसान

Akola Marathi News : राज्यातील काही भागात पुढील पाऊस, ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा चटका राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

Akola :

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली तर जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. यामुळे आंबा, निंबू आणि भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. आज (मंगळवार, ता. 9) अकाेल जिल्ह्यातील मळसुर येथे सलग अर्धा तास वादळी वा-यासह गारपीट आणि पाऊस झाला.

या पावसामुळे आंबा, नींबू आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे नागरीकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान अकोला शहरात देखील वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

SCROLL FOR NEXT