Ulhasnagar crime Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar crime: किरकोळ कारणावरून कामगाराचा मालकावर जीवघेणा हल्ला; उल्हासनगरमधील घटना

Ulhasnagar News : उल्हासनगरात कॅम्प क्रमांक पाच येथील गांधी रोड परिसरातील होली चाइल्ड हायस्कूल समोर नदीम शेख यांचा एम्ब्रेडिरीचा कारखाना आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मालक आणि कामगार यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या (Ulhasnagar) वादातून मालकावरच कामगाराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण (Crime News) घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. (Maharashtra News)

उल्हासनगरात कॅम्प क्रमांक पाच येथील गांधी रोड परिसरातील होली चाइल्ड हायस्कूल समोर नदीम शेख यांचा एम्ब्रेडिरीचा कारखाना आहे. मालक नदीम शेख यांच्याकडे नितीन यादव हा कामाला आहे. दरम्यान आज नदीम शेख व कामगार नितीन यादव यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद निर्माण झाले. या वादानंतर नितीन यादव आणि त्याच्या साथीदारांनी नदीम शेख यांच्या कारखान्यात घुसून हल्ला केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालक गंभीर जखमी 

नितीन यादव याने केलेल्या हल्ल्यात नदीम शेख हा गंभीर जखमी झाला. त्यास जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून घटनेचा गुन्हा हिललाईन (Police) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT