Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'मविआ'च्या जागावाटपावर शरद पवार यांचे मोठे विधान; ठाकरे गटाचा तो दावाही खोडला

Sharad Pawar on Nashik Loksabha Seat : 'मविआ'च्या जागावाटपावर शरद पवार यांचे मोठे विधान; ठाकरे गटाचा तो दावाही खोडला

Satish Kengar

Sharad Pawar on Nashik Loksabha Seat : 

एक मोठी राजकीय समोर आली आहे. महाविकास आघाडीत नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वतीने लढवली जाईल, असं बोललं जात होतं. याबाबत ठाकरे गटाने दावाही केला होता आणि तयारीही सुरु केली होती. मात्र आता शरद पवार यांनी याचबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही जागा कोण लढवणार, हे स्पष्ट झालं नसून जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 19 तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. (Latest Marathi News)

शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहे. राज्यात कांदा प्रश्न पेटलेला असताना यासाठी स्वतः शरद पवार हे रस्त्यावर उतरले आहेत. केंद्रानं कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्याने त्याविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन येथे करण्यात आलं.

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. निर्यातबंदीसह कांद्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधायला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; मुंडेंना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ|VIDEO

PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Shocking: प्रसुती कळा असह्य, महिलेने स्वत:चं पोट फाडलं, नंतर घडलं ते भयंकर

काँग्रेसकडून मोदी स्वीकृत नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद, कोल्हापुरातील राजकारण फिरले, VIDEO

Maharashtra Live News Update: कोरोना काळात झालेल्या कामांची चौकशी होणार

SCROLL FOR NEXT