Sangli Breaking News saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Faction : शासकीय कर्मचा-यांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकाचा त्रागा, कार्यालयातच तिघांना लगावल्या कानशिलात

तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तरी याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती.

विजय पाटील

Sangli News : बोगस लोकांच्या हातात शासकीय कागदपत्रे दिल्याने सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे उद्धव ठाकरे गटाच्या (uddhav thackeray faction) शिवसेना तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)

तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोकं सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली.

सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तरी याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ५०० कंपन्यांकडून नकार; पण हार न मानल्यामुळे मिळवली २० लाखांची नोकरी, वाचा प्रेरणादायी कथा

Maharashtra Live News Update: आरक्षणात सर्वात मोठा वाटा आंतरवाली सराटीचा- मनोज जरांगे पाटील

Pandharpur : चंद्रग्रहणानंतर विठूरायाला चंद्रभागा पाण्याने स्नान | VIDEO

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक, ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

SCROLL FOR NEXT