udayanraje bhosale, udayanraje bhosale birthday saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Song Viral : 'तेरे बिना जिया जाये ना' वाढदिनी काेणासाठी म्हटलं उदयनराजेंनी गाणं (व्हिडिओ पाहा)

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale : आपल्या अनाेख्या स्टाईलने केवळ साताराच नव्हे तर देशभरातील युवकांच्या मनात घर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale Birthday Today) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला एक गाणे म्हणत जनता करीत असलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. आज उदयनराजे भाेसले यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साता-यासह (satara) राज्यात त्यांच्या चाहत्यांकडून साजरा केला जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात विविध कार्यक्रम झाले. गुरुवारी राजवाडा येथील गांधी मैदानावरील कार्यक्रमात उदयनराजेंचा अनाेखा अंदाज पुन्हा एकदा दिसून आला.

उदयनराजेंनी युवकांच्या आग्रहास्तव सातारकरांसाठी एक गाणं गायलं. गाण्याचे सूर कानी पडताच युवा वर्गाने शिट्या आणि टाळ्यांचा गजर केला. यावेळी उदयनराजे काही काळ भावुक झाले. परंतु त्यांनी गाणं तसंच पुढ म्हटलं. (udayanraje bhosale song viral)

उदयनराजेंचे बाेल

तेरे बिना जिया जाये ना' या गाण्याचे बाेल उदयनराजेंनी गायले. यावेळी उदयनराजेंनी तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता ना त्याप्रेमापोटी हे मी गात आहे. यावेळी उपस्थितांनी एकच कल्ला केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT