सख्ख्या बहिणींनी घरात गळफास घेऊन संपवल जीवन..! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

सख्ख्या बहिणींनी घरात गळफास घेऊन संपवल जीवन..!

एका घरातील दोघी सख्ख्या मावस बहिणींनी घराच्या पहिल्या मजल्यावर पत्र्याच्या आडूला एकाच साडीने एकाच घरामध्ये दोघीजणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : एका घरातील दोघी सख्ख्या मावस बहिणींनी घराच्या पहिल्या मजल्यावर पत्र्याच्या आडूला एकाच साडीने एकाच घरामध्ये दोघीजणी गळफास घेऊन आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे. लातूर Latur शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दोघांनी आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे याचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे. Two Sisters ended their lives by hanging in house

लातूर येथील बार्शी रोड हरंगुळ Harangul शिवारात विश्वकर्मा मंदिराच्या शेजारी गोविंद नगर भागांमध्ये एक कुटुंब राहत होते. तेथे त्यांचे स्वतःचे घर आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गीतांजली दत्तात्रय बनसोडे आणि तिची मावस बहीण या दोघी बहिणी पहिल्या मजल्यावरील गच्चीवर कपडे धुतो असे म्हणून जुने कपडे घेऊन गेल्या होत्या.

हे देखील पहा-

काही वेळातच त्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीच्या आडूला एकाच साडीने दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या पैकी गीतांजली ही वीस वर्षे वयाची तर तिची बहीण ही अल्पवयीन आहे .

या दोघीहीचेही कुटुंबीय घरातच होते. धुणे धुण्याच्या बाहाण्याने वर गेलेल्या या मुली आत्महत्या करतील असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटलेच नाही. गीतांजली दत्तात्रय बनसोडे ही गोविंद नगर हरंगुळ शिवारामध्ये आपल्या कुटुंबियांस सोबत राहत होते. तर तिची मावस बहीण ही मूळची राहणार कानेगाव kanegaon तालुका लोहारा येथील असून ही देखील तिथेच राहत होते.

या दोघी सख्या मावस बहिणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली यामागे काय कारण आहे याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या दोघींचेही दुपारी लातूर येथील शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silk Saree Blouse Designs: सिल्क साडीवर शोभून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, डेली वेअरसाठी नक्की ट्राय करा

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT