beed, dhule solapur highway, NHAI saam tv
महाराष्ट्र

Dhule Solapur Highway Accident News : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाेन अपघात, एनएचएआयचे कर्मचारी धावले जखमींच्या मदतीस

या अपघाताची माहिती कळताच एनएचआयच्या कर्मचा-यांनी घटनास्थऴी धाव घेतली.

विनोद जिरे

Beed News : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (dhule solapur highway) विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दाेन जण जखमी झाले आहेत. या दाेन्ही जखमींना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. या दाेन्ही अपघातांची चाैकशी पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

गुजरातहून हैदराबादच्या दिशेने लोखंडे सळाया घेऊन जाणाऱ्या ट्रकला ड्रायव्हरला डुलकी लागल्याने गेवराई जवळ अपघात झाला. त्यामुळे ट्रक महामार्गावरचं पलटी झाला. दुसरीकडे बीड आणि धाराशिवच्या सीमेवर मालवाहतूक करणारा पिकप पलटी (accident) झाला.

यामध्ये दोन्ही अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच नॅशनल हायवेची अपघातग्रस्तांना मदत करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी टीममधील हितेश नाटकर, प्रतीक कदम, बाळासाहेब काटे, सुनील कवडे यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना महामार्गाच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

Gold Price : अचानक किंमती घसरल्या! चांदी ₹१७०००, सोनं ₹३००० ने स्वस्त; वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT