Tuljabhavani Yatra 2024 Know The Details of Darshan Saam Digital
महाराष्ट्र

Tuljapur Yatra 2024: चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त तुळजापूरात भाविकांची गर्दी; जाणून घ्या तुळजाभवानीच्या दर्शन मार्गातील बदल

Tulja Bhavani Mandir Yatra 2024 Latest News in Marathi: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी संख्या वाढणार हे मात्र निश्चित. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर संस्थानच्या वतीने दर्शन मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv's Tulja Bhavani Mandir Yatra News:

तुळजापूरातील तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांच्या दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबत तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक यांनी आदेश काढला आहे. (Maharashtra News)

तुळजापूरात येत्या 21 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत चैत्र पोर्णिमा यात्रा आहे. यामुळे भाविकांची तुळजाभवानीच्या दर्शनासाठी संख्या वाढणार हे मात्र निश्चित. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर संस्थांनच्या वतीने दर्शन मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक यांनी काढलेल्या आदेशात शनिवारी 20 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांना घाटशिळ रोड पार्किंग येथुन बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. याबाबतची नाेंद महंत,पुजारी,सेवेकरी व भाविकांनी घ्यावी असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थानने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT