tuljabhavani mandir tuljapur shakambhari navratri festival saam tv
महाराष्ट्र

Shakambhari Navratri 2024 : शांकभरी नवरात्राेत्सवास प्रारंभ, देवीच्या दर्शनास तुळजाभवानी मंदिरात भाविकांची अलाेट गर्दी

पुढील नऊ दिवस हा उत्सव चालणार आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

तुळजापूर (tuljapur) येथे तुळजाभवानी देवीच्या शांकभरी नवरात्र उत्सवला (Shakambhari Navratri) घटस्थापनेने सुरुवात झाली आहे. हा उत्सव 25 जानेवारी पर्यंत चालणार आहे. उत्सव काळात विविध अलंकार पुजा, धार्मिक पुजा जल यात्रा व विधी होणार असल्याची माहिती मंदिरातून देण्यात आली. (Maharashtra News)

तुळजाभवानी मातेचा धाकटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्राेत्सव ओळखला जातो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवरात्र उत्सवला घटस्थापनेने सुरुवात झाली आहे.

तुळजाभवानी देवीची मुळ अष्टभुजा मुर्ती पलंगावरून सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. या उत्सवास राज्यभरातील भाविक तुळजापूरात दाखल झाले हाेते. तुळजाभवानी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पुढील नऊ दिवस हा उत्सव चालणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT