ratnagiri, accident, mumbai goa highway saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident : मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात; दाेन्ही गाड्यांनी घेतला पेट

आज दुपारच्या सुमारास घडला अपघात

अमोल कलये

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई - गोवा महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात दोन गाड्यांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फायर बिग्रेड घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)

हा अपघात रत्नागिरी (ratnagiri) शहरातील हातखांबा येथे झाला. या अपघातात दाेन्ही गाड्यांची एकमेकांना जाेरदार धडक बसल्याने दाेन्ही गाड्यांनी पेट घेतल्याची माहिती नागरिकांनी फायर ब्रिगेडला कळवली.

accident near ratnagiri

त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान एका ट्रकमध्ये साखरेची पाेती असल्याची प्राथमिक मिळाली आहे. पाेलिस या अपघाताचा (accident) तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT