Shocking Deaths of 5 Family Members In Erandol saamtv
महाराष्ट्र

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Shocking Deaths of 5 Family Members In Erandol : एरंडोल तालुक्यातील घटनेनं संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलाय.. एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं ? या मृत्यूला जबाबदार कोण? पाहूयात एक रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • एरंडोल तालुक्यात शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला.

  • एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ.

  • नेमकी कारणं व जबाबदार कोण हे स्पष्ट नाही.

  • जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

जळगावमधील एका शेतकरी कुटुंबावर काळानं घाला घातलाय. एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शेतात विजेचा शॉक लागून झालेल्या घटनेमुळे हा अपघात आहे की घातपात ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना वन्यजीवांमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान सहन करावं लागतं.. मात्र याचं विजेच्या तारांमुळे शेतकऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे इतर पर्यायांचा शेतकऱ्यानं अवलंब करून सतर्क राहायला हवं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT