ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू लक्ष्मण साळुंखे
महाराष्ट्र

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू

दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून, दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : दगडांची stones वाहतूक Transportation करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली tractors trolley पलटून, दोन लहान मुलांचा मृत्यू death झाला आहे. जालन्यातील Jalna आरतखेडा Aartkheda गावच्या परीसरात ही घटना घडली आहे. १२ वर्षीय चेतन धोत्रे आणि १६ वर्षीय गणेश निंबोळे अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले खदानीतून ट्रॅक्टरच्या माध्यमातून दगडांची वाहतूक करत होते.

हे देखील पहा-

रस्त्यावरुन ट्रॅक्टर चालवताना, गणेश निंबोळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन हे दोन मुले ट्रॉलीखाली दबली गेली. या दोन्ही मुलांना परीसरातील नागरीकांनी जाफ्राबाद या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे परीसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या किती मिळणार फायदा?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Hair Care: केसांना नॅचरल शाईन आणि स्मूदनिंगसाठी घरीच बनवा 'हा' घरी तयार केलेला हेअर मास्क

Video : बंजी जंपिंगची हौस जीवावर बेतली! सुरक्षा दोर तुटला अन् २१ वर्षीय तरुणी १३० फूट दरीत कोसळली

Post C-section bloating: प्रसूतीनंतर पोट फुगण्याची तक्रार का वाढते? डॉक्टरांनी सांगितले समस्येचे सोपे उपाय

SCROLL FOR NEXT