Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Breaking News: वाशिमच्या वाटाणे लॉन समोर भीषण अपघात; ३ ठार, ८ जखमी

घटनास्थळी पाेलिस पाेहचले आहेत.

गजानन भोयर

वाशिम : खासगी ट्रॅव्हल व टँकरचा झालेल्या अपघातात (accident) तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. वाशिम (washim) ते अकोला (akola) जाणाऱ्या महामार्गावरील वाशिम शहरातील वाटाणे लॉन समोर आज सकाळी साडे वाजता हा अपघात झाला. (washim latest marathi news)

या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तसेच आठ जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना (injured) पुढील उपचाराकरिता वाशिम शासकीय रुग्णालयात (washim general hospital) दाखल करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT