Chandrapur News Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News: चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुले तलावात बुडाले, बचाव पथकाकडून शोध सुरु

मुलांचा शोध घेणे सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले आहे. मुलांचा शोध घेणे सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. त्यामुळे रात्री शोध मोहिम थांबवण्यात आली होती.

आज पहाटेपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे तिन्ही मुले दहा वर्षाची आहेत आणि एकच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बाणेर-म्हाळुंगेजवळ प्रचंड वाहतूक कोंडी; हजारो प्रवासी ताटकळले

जरागेंच्या सरकारपुढे 10 मागण्या, सरकारला 28 मेचा अल्टिमेटम

Maharashtra News Live Update: कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकाची गर्दी

Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT