Raigad Police
Raigad Police Saam Tv
महाराष्ट्र

महिलेचे अश्लिल फोटो काढून बदनामीची धमकी; महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

रायगड : मोबाईलवर महिलेचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याची घटना महाड तालुक्यातील वहूर गावात समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात कलम ५०१, ५०६ आणि माहीती तंत्रज्ञान अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरिक्षक मिलिंद खोपडे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाड तालुक्यातील वहूर या गावात एकाने महिलेला मोबाईलवर महिलेचे अश्लिल फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी बदनामीची धमकी दिली आहे. या प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिढीत महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात कलम ५०१, ५०६ आणि माहीती तंत्रज्ञान अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT