Aurangabad Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime News : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्यापा-याचे 27 लाख लुटले

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (dhule - solapur highway) व्यापा-याला फिल्मी स्टाईलने लुटले गेले. या लुटीत व्यापा-याचे सुमारे सत्तावीस लाख रुपये चाेरीस गेल्याची माहिती मिळत आहे. (Breaking Marathi News)

साईनाथ मनोहर तायडे व त्यांचा कार चालक अनिल भुसारे हे रात्री औरंगाबाद येथून कारने धुळे - सोलापूर महामार्गावरून घरी देवळी येथे निघाले हाेते. या प्रवासात त्यांच्या वाहनासमाेर दाेघांनी एका लाल रंगाची दुचाकी आडवी लावली.

त्यानंतर लाकडी दांड्याने कारमधील लाेकांना मारहाण केली. या कारमधील असलेली एक बॅग दाेघांनी हिसकावून नेली. या घटनेमुळे कारमधील लाेक घाबरले हाेते. प्राथमिक माहितीनूसार सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळ घडलेल्या या घटनेत बॅगेतील सत्तावीस लाख रुपये चाेरीस गेले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT