satara, Satara Crime News, Police saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News : साताऱ्यातील गुरुवार पेठेत चाेरी; 25 ताेळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला

पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Satara Crime News : सातारा शहरातील मध्यवस्तीत असणा-या एका घरात रविवारी घरफाेडी झाल्याची घटना आज (साेमवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीनूसार 25 ताेळे साेने चाेरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Satara Latest Marathi News)

शहरातील (satara) कमानी हाैदच्या खालच्या बाजूस असणा-या गुरुवार पेठेत जेधे कुटुंबियांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही चाेरी झालेली आहे. जेधे कुटुंबिय सुटी निमित्त परगावी गेल्याचा फायदा घेत चाेरट्यांनी घराचा कडी कोयंडा ताेडून घरात प्रवेश केल्याचे समाेर आले आहे. (Maharashtra News)

दरम्यान घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पाेलिसांची (police) पथके रवाना झाली आहेत. शहरातील (city) मध्यवस्तीत चाेरी झाल्याने त्याची चर्चा चाैका चाैकात हाेती. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT