Accident : धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने घाटातमध्ये ट्रक झाला पलटी  SaamTV
महाराष्ट्र

Accident : धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने घाटातमध्ये ट्रक झाला पलटी

गाडी चालवताना धुक्यामुळे पुढचा रस्ता दिसत नाही आणि त्यामुळे अनेकदा आपणाला अपघाताला सामोर जावं लागतं.

विनोद जिरे

बीड : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता आज पाऊस थांबल्याने काही ठिकाणी धुके (Fog) आणि ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मात्र याच धुक्यामुळे बीडमध्ये (Beed) मोठा अपघात (Accident) झाला आहे.

हे देखील पहा -

गाडी चालवताना धुक्यामुळे पुढचा रस्ता दिसत नाही आणि त्यामुळे अनेकदा आपणाला अपघाताला सामोर जावं लागतं. असाच एक प्रकार बीड मध्ये घडला आहे. ट्रक (Truck) चालवताना सोलापूर धुळे महामार्गावरील (Solapur Dhule Highway) मांजरसुंबा घाटात, रात्री धुक्यामुळे दुभाजक न दिसल्यामुळे मालवाहतूक ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे या घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने दीड तास वाहतूक खोळंबली होती. धुक्यामुळे रात्रीचा प्रवास करताना वाहने सावकाश चालवा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT