साईबाबांच्या शिर्डीत सर्वत्र शुकशुकाट...  गोविंद साळुंके
महाराष्ट्र

साईबाबांच्या शिर्डीत सर्वत्र शुकशुकाट...

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत सर्वत्र शुकशुकाट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून साई मंदिर बंद आहे.

गोविंद साळुंके

गोविंद साळुंके

शिर्डी: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत Shirdi सर्वत्र शुकशुकाट आहे. गेल्या तीन महिन्यांपासून साई मंदिर Sai Mandir बंद आहे. भाविक शिर्डीत येत नसल्याने शिर्डीतील व्यवसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, फुल हार, फोटो, लोकिट प्रसादाचं साहित्य अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या दाणातही मोठी घट होत आहे. The Sai Temple has been closed for the last three months

शासनाने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकान खुले करण्याचे आदेश दिले आहे. मात्र शिर्डीतील अर्थकारणच साईबाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे. साईबाबाचं मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाही. त्यामुळे शिर्डीतील व्यवसाय टप्प झाले आहे.

वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत येत असतात. साई बाबांना भरभरून दाननही करत असतात. त्याच दानातून साई संस्थानचे रुग्णालय, भोजनालय, विविध सुख सुविधा दिल्या भाविकांना दिल्या जातात. गेल्यावर्षीही साई मंदिर आठ महिने बंद होते. आताही तीन महिन्यापासून साई मंदिर बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या दानातही मोठी घट होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT