सावधान, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय ! Saam Tv
महाराष्ट्र

सावधान, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय !

राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३

अमोल कविटकर, पुणे

मुंबई : आज राज्यात आणखी सत्तावीस डेल्टा प्लस Delta Plus रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या नव्या २७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात डेल्टा प्लस व्हेरियंट राज्याची चिंता वाढवणारा ठरु शकतो.

हे देखील पहा -

नव्याने सापडलेल्या 27 रुग्णांपैकी गडचिरोलीत ६, अमरावती ६, नागपूर ५, अहमदनगर ४, यवतमाळ ३, नाशिक २ आणि भंडारा जिल्ह्यातील १ रुग्ण आढळून आला आहेत. त्यानुसार, आता राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ही १०३ इतकी झाली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएंट आढळल्याने राज्याची चिंता वाढणार आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंट धुमाकूळ घालत आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणायची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT