E-Sakal Saam Tv
महाराष्ट्र

E-Sakal: मराठी डिजिटल मीडियातील बादशाह! देशातील नंबर १ न्यूज पोर्टल ‘ई-सकाळ’

E-Sakal No.1 News Website: डिजिटलच्या युगात 'ई-सकाळ' हे नाव मराठी वाचकांसाठी विश्वासार्ह आणि वेगवान माहितीचा पर्याय बनले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मने देशातील नंबर १ मराठी न्यूज वेबसाईट म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले आहे.

Tanvi Pol

डिजिटल युगात अचुक माहितीचा वेग आणि विश्वासार्हता यांचा अचुनक समन्वय साधणाऱ्या प्लॅटफॉर्मची मागणी वाढत आहे. विशेष, अनेक भाषांमध्ये विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती देणाऱ्या पोर्टल्सना खास पसंती मिळते. मराठी डिजिटल मीडियामध्ये ई-सकाळाने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे शिवाय नंबर एक क्रमांकाचे मराठी न्यूज पोर्टल म्हणून मानांकन मिळवले आहे.

ई-सकाळ विश्वासार्ह आणि अद्ययावत माहितीचे व्यासपीठ

ई-सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल(Digital) प्लॅटफॉर्म असून, दर्जेदार पत्रकारिता यासाठी हे ओळखले जात आहे. विशेष म्हणजे, बातम्यांची अचूकता, अनेक क्षेत्रांतील कव्हरेज आणि वाचकांशी प्रामाणिकता यामुळेच ई-सकाळ सध्या मराठी डिजिटल मीडियाच्या सर्वाधिक आघाडीवर आहे.

जानेवारी २०२५ मध्ये ई-सकाळ सर्वाधिक वाचले जाणारे मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरले आहे असून १३.०५ मिलियन मासिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स असलेल्या ई-सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मने प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मराठी डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सकाळने आपले अढळ स्थान कायम राखले असून, विश्वासार्ह आणि दर्जेदार पत्रकारितेसाठी ओळख निर्माण केली.

२६ जानेवारी २००० रोजी सुरू झालेल्या ई-सकाळ या वेब पोर्टलने २०२५ मध्ये आपली वेगळी ओळख राखलेली आहे. सकाळ माध्यम समूहात असलेल्या अनेक डीजिटल पोर्टलमध्ये साम टीव्ही आणि दैनिक गोमन्तक याशिवाय ॲग्रोवन इतर अशा वेब (Web) पोर्टल्सचाही समावेश आहे, ज्यामुळे वाचकांना प्रत्येक श्रेणीतील दर्जेदार कंटेंट मिळत राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT