धक्कादायक! जेवण देत नसल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून ओंकार कदम
महाराष्ट्र

धक्कादायक! जेवण देत नसल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून

साताऱ्यातील मंगळवार पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. जेवण देत नसल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादात मुलाने केला वडिलांचा खून केला आहे.

ओंकार कदम

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील Satara मंगळवार पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. जेवण देत नसल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादात मुलाने केला वडिलांचा खून केला आहे.

हे देखील पहा-

जेवण देत नसल्याच्या किरकोळ कारणातून घरात झालेल्या वादात संतप्त झालेल्या मुलाने वडिलांना मारहाण करून चाकू सारख्या हत्याराने खून केल्याची घटना साताऱ्यातील मंगळवार पेठेत घडली आहे.

बबन पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत त्याचा मुलगा सुरज पवार आणि त्याची सून या दोन्ही संशयिताना शाहूपुरी पोलिसांनी Shahupuri Police अटक केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास शाहुपुरी पोलीस करत आहे

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा प्रशासन चेन्नईच्या प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT