TET Exam Scam: प्रा. कायंदेंच्या घरी पुणे गुन्हे शाखेचे पथक दाखल; पाहा Video
TET Exam Scam: प्रा. कायंदेंच्या घरी पुणे गुन्हे शाखेचे पथक दाखल; पाहा Video SaamTvNews
महाराष्ट्र

TET Exam Scam: प्रा. कायंदेंच्या घरी पुणे गुन्हे शाखेचे पथक दाखल; पाहा Video

लक्ष्मण सोळुंके

जालना : टीईटी परीक्षा पेपर फुटी घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख,आणि अभिषेक सावरीकर यांची नावे सामोर आल्या नंतर पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर साम टीव्हीच्या हाती दोन ऑडिओ क्लिप आल्या आहेत, या ऑडिओ क्लिप नुसार या संपूर्ण घोटाळ्याची पाळे मुळे आत्ता जालना जिल्ह्यापर्यंत पोचली आहे. साम टीव्हीच्या हाती लागलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एजंट आणि योगेश जाधव यांच्या संभाषना दरम्यान जालना जिल्ह्यतील एका प्राध्यापकांचा आणि शिक्षकाचा या टीईटी परीक्षा पेपर फुटी घोटाळ्या प्रकरणी सबंध असल्याचं समोर आलं आहे. नेमके हे घोटाळेबाज शिक्षक आणि प्राध्यापक कोण आहे, यांचा शोध घेण्यासाठी साम टीव्हीची टीम त्यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली आहे. या आरोपांनंतर प्रा सुनील यांचे वडील अर्जुन कायदे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

आरोप करणारा माझ्या भाचा असून तो वारंवार माझ्या मुलाला पैशाची मागनी करत होता त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी हे खोटे आरोप केल्याचं म्हंटल आहे तर कायदे यांच्या पत्नी नंदा कायदे यांनी ही या प्रकरणाशी आमचा कुठलाच संबंध नसताना आर्थिक देवाण घेवणीतून आलेल्या द्वेषा पोटी हे आरोप झाल्याचं म्हंटल आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

Gopichand Padalkar On Sharad Pawar | "साडेतीन जिल्ह्यांचे नेते.." पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

SCROLL FOR NEXT