Accident: मुंबई- नागपूर महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर... अविनाश कानडजे
महाराष्ट्र

Accident: मुंबई- नागपूर महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर...

वैजापूर तालुक्यातील मुंबई नागपूर महामार्गावर शिवराई फाट्याजवळ भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील मुंबई (Mumbai) नागपूर (Nagpur) महामार्गावर (highway) शिवराई फाट्याजवळ भीषण अपघात (Terrible accident) झाला आहे. दोन आयशर ट्रकमध्ये (truck) झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील एका गाडीत लग्नाचे (marriage) वऱ्हाड होते. अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 42 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (Terrible accident on Mumbai Nagpur highway)

हे देखील पहा-

नाशिक (Nashik) एमआयडीसी अंबड येथील वऱ्हाड जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथे लग्नाला गेले होते. घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल (Hospital) हलवण्यात आले आहे. काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिकला हलवल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे 3 च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT